श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट

|| ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः || || ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ||
Sadguru Shri Devendranath Maharaj

श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट

अध्यक्ष     –  श्रीमती भाग्यश्री जगदीश फोडकर

सचिव      –  श्री. मदन संपतराव आढाव

खजिनदार –  श्री. दिलीप देविदास भालसिंग

पत्ता: श्री राघवेंद्र स्वामी मंदिर संकुल, बोल्हेगाव, अहिल्यानगर – ४१४ ००१

संपर्क       –    श्री. मछिंद्र नेहे – मो. ९८२३३४९८७७

                     श्री. सचिन सिनारे – मो. ८३९००११५२३

मंत्रालयम सेवा २०२४

आगामी उत्सव व कार्यक्रम

कार्यक्रमवारदिनांक

मयूर टेकडी - मढी

पूर्वी ह्या टेकडीवर मोर खूप असायचे त्यामुळे या टेकडीला मयूर टेकडी म्हणतात. सुरुवातीला कानिफनाथ जेव्हा पैठण वरून आले त्यावेळी ते ह्या मयूर टेकडीवर बसायचे. त्यांना या ठिकाणी आल्यावर खूप आनंद वाटायचा. कानिफनाथांची एक शिष्या होती तिचं नाव धोंडाबाई. ही धोंडाई कानिफनाथांना म्हणायची की ही टेकडी तुम्ही मला द्या. तेव्हा कानिफनाथ म्हणाले की नाही मी ही टेकडी दुसऱ्या कोणा करता तरी राखून ठेवली आहे.पुढे श्री देवेंद्रनाथ मढीला आल्यानंतर या मयूर टेकडीवर त्यांनी दगडामध्ये चार बाय चार फूट आकाराचे कुंड तयार केले आणि ह्या कुंडात श्री देवेंद्रनाथ भस्म समाधी साधना करायचे. अशा एकूण ४२ भस्म समाधी साधना त्यांनी केल्या.  आणखी वाचा…

शिवयाग

नाथपंथीयांचे दैवत श्री शंकर म्हणजेच आदिनाथ. मढीमध्ये भगवान शंकरांचे एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. त्याला सिद्धेश्वर ( आपेश्वर ) म्हणतात. चैतन्य कानिफनाथ महाराज याच ठिकाणी सेवा करीत असत, अशी आख्यायिका आहे. ह्याच मंदिरात श्री देवेंद्रनाथांना आदिनाथांचा साक्षात्कार झाला. त्या मंदिरातील भगवान शंकरासमोरील नंदी कित्येक वर्ष उघड्यावर असल्याने खूप जीर्ण झाला होता. त्यामुळे महाराजांनी १९७७ मधे श्रावण अमावस्या पोळाच्या दिवशी ओटा बांधून नंदीची प्रतिष्ठापना केली. त्या वेळी आदिनाथांनी महाराजांना आशीर्वाद दिला. महाराजांना भावावस्थेत आदेश मिळाला. त्याच क्षणी बाबांनी शिवयाग यज्ञ करण्याचा संकल्प केला. आणखी वाचा…

Online Donation (ऑनलाईन देणगी)

अभिषेक देणगी देणगीदाराच्या नावाने वर्षातून एकदा समाधी मंदिरातील पादुकांवर रुद्राभिषेक. 

सद्गुरू त्रिसूत्री

साधका करिता साधना साधने मधून जीवब्रह्मसेवा आणि जीव ब्रह्म सेवेतून आत्मोद्धार.

श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट | Shri Navnath Devasthan Seva Mandal Trust

||  सद्गुरू वाणी   ||

' हर स्मृतिमे मै हूँ |
मेरे स्मृतिमे आप है |
आपके स्मृतिमे शायद मै हूँ या नहीं
तो भी मै आपके स्मृतिमे हूँ |
यह नही भूलना |

- सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज

error: Content is protected!! आदेश!
Scroll to Top