🌞 ||ॐ सद्गुरू श्री देवेन्द्रनाथाय नम:||🌜
श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित, 🚩
सद्गुरू श्री देवेन्द्रनाथ प्रणित-🔱
नवध्यान योग शिबिर
दिनांक – १२ जुलै २०२५ रोजी एक दिवसीय नवध्यान योग शिबीर आयोजित केले आहे.
सद्गुरु श्री देवेन्द्रनाथांनी नाथपंथी समाधी योग साधनेचे कुठेही उपलब्ध होऊ न शकणारे ज्ञान अत्यंत सोप्या भाषेत जगाला वेळोवेळी शिबीरांतून दिले.
हेच नाथपंथी नवध्यान योगाचे ज्ञान आपण अर्जित करणार आहोत.
साधकांना साधनेत येणाऱ्या अडचणींचे निराकरण निश्चितच ह्या शिबीरातून होईल.
सर्वांनी शिबीरामध्ये सहभागी होवून अवश्य ह्या सद्गुरू कृपेचा लाभ घ्यावा.🙏🏻
🌞 श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट आयोजित🌜
श्री देवेन्द्रनाथ प्रणित🚩
नाथपंथी हठयोग शिबिर🧘🏻♂
दिनांक- १२ जुलै २०२५
वेळ- सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
ठिकाण- श्री क्षेत्र मढी, श्री देवेन्द्रनाथ मठ, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र
प्रवेश शुल्क- ३००/-
जय सद्गुरु श्री देवेन्द्रनाथा 💐🙏🏻

सदर शिबीराला ज्यांना श्री क्षेत्र मढी येथे येण्यास जमणार नाही त्याच्यासाठी योग्य फी भरून ऑनलाईन शिबीर घेण्यात यावे ही विनंती 🙏💐