Navnath Devasthan Seva Mandal Trust – Madhi

|| ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः || || ॐ चैतन्य श्री कानिफनाथाय नमः ||    || ॐ श्री स्वामी राघवेंद्राय नमः ||   || ॐ सद्गुरू श्री देवेंद्रनाथाय नमः ||

||नाथपंथी हवन ||

नाथपंथी हवन

श्री देवेंद्रनाथ महाराज श्री सुक्त आणि पंचमुखी हनुमान कवचाचे हवन करत असत. नाथपंथी हवन करण्याकरिता त्या व्यक्तीची साधना भरपूर झालेली पाहिजे आणि हवन करताना अग्नीशी तेवढी एकरूपता प्राप्त करता आली पाहिजे. म्हणजे हवन करताना अग्नीची यथोचित माहिती झाली पाहिजे.

अग्नि मंत्र आणि अग्नीचे नियम माहिती पाहिजे. अग्नि मंत्र मिळाल्यानंतर अग्नीची विशिष्ट साधना आहे, त्यानंतर तो अग्नी सिद्ध अग्नी होतो. त्यानंतर त्या अग्नीच्या समोर बसून जीव ब्रह्म सेवा करतात. आणि ही जीवा ब्रह्म सेवा करण्याकरता अग्नी त्राटकाची साधना ही सर्वात गरजेची गोष्ट आहे.