श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट

श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट च्या वेबसाईट चे उद्घाटन

नमो आदेश 🙏🏻

आज दिनांक २१.०७.२०२४ रोजी गुरुपौर्णिमा आणि आद्य पिठाधिपती श्री देवेन्द्रनाथांनी चैतन्य आदिनाथांच्या आदेशावरून स्थापन केलेल्या नाथपंथी द्वैताद्वैत पीठाला ५० वर्षे पूर्ण होण्याचे निमित्त साधून श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट ने संकेतस्थळाचा (website) लोकार्पण सोहळा ट्रस्टचे सचिव श्री. मदनभाऊ आढाव यांच्या हस्ते पार पडला.

ह्या संकेतस्थळावर आपल्याला नाथपंथी द्वैताद्वैत पीठ, श्री देवेन्द्रनाथांचे कार्य, श्री देवेन्द्रनाथांनी दिलेली साधना, संस्थेचे उपक्रम अशा अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे.

संकेतस्थळ (website)-
www.navnathdevasthan.com

जय सद्गुरु श्री देवेन्द्रनाथा💐🙏🏻

2 thoughts on “श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट च्या वेबसाईट चे उद्घाटन”

  1. मोनिका नेवासकर

    खूप छान केले आहे संकेतस्थळ (website) खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. जय सद्गुरू श्रीदेवेंद्रनाथ 🙏🪷🕉️

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top